मिलिंद रेगे – मुंबई क्रिकेटचा कर्मयोगी

मुंबई संघ हा भारतीय क्रिकेटला एकाहून एक सरस क्रिकेटपटू पुरवणारा अविरत स्त्रोत राहिला आहे. मात्र भारतासाठी खेळू न शकलेल्या गुणवान मुंबईकर क्रिकेटपटूंची यादीही मोठी आहे. यातले एक नाव म्हणजे ‘मिलिंद दत्तात्रेय रेगे’. अष्टपैलू रेगेंनी यावर्षी आयुष्याच्या मैदानातून निरोप घेतला. मुंबई क्रिकेटशी या ना त्या स्वरूपात ५५ वर्षे निगडीत राहिलेल्या रेगेंना शब्दरूप श्रद्धांजली.



Please Login to view Prime Content.

लेखकाबद्दल

This is gurudaspandoorkar

सर्व लेख पहा →