सौजन्याची ऐशी तैशी
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiलेखक : वसंत सबनीस कलाकार : राजा गोसावी, अविनाश खर्शीकर, प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, जयंत सावरकर
2:36:52 AM
April 20, 2026
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiलेखक : वसंत सबनीस कलाकार : राजा गोसावी, अविनाश खर्शीकर, प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, जयंत सावरकर
2:36:52 AM
April 20, 2026
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiलेखक, दिग्दर्शक आणि अभिनय मधुकर तोरडमल प्रस्तृत एक दर्जेदार नाटक
2:24:18 AM
April 20, 2026
Category:
पर्यटनस्थळे लेखसंग्रह शहरे आणि गावेभारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही हजारो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक प्रांत, प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिर, प्रत्येक मूर्ती या सर्वांत भारतीय समाजाची अस्मिता, श्रद्धा, पुराणकथा आणि अध्यात्म दडलेले आहे. या लेखात आपण अशाच काही अद्वितीय, महत्त्वपूर्ण, इतिहास प्रसिद्ध आणि लोकमान्य धार्मिक स्थळांचा परिचय करून घेणार आहोत.
April 20, 2026
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह शैक्षणिकअक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. “अक्षय” या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारा, नाश न होणारा असा आहे. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप हे अक्षय (अखंड) फळ देतात, अशी श्रद्धा आहे. तो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो.
April 19, 2026
Category:
लेखसंग्रहअंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व मूल्यांक वरून ओळखले जाऊ शकते. प्रत्येक मूल्यांकाची स्वतःची खासियत असते. मूल्यांक ९ चे लोक कसे असतात ते जाणून घेऊया अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूल्यांकबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मूल्यांकाचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट केले आहे. मंगळाच्या प्रभावामुळे ९ व्या क्रमांकाचे लोक इतरांपेक्षा वेगळे असतात. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टींनी त्याला इतरांपेक्षा वेगळे केले. अंकशास्त्रात, ९ मूल्यांक असलेल्या लोकांना खूप महत्त्व दिले गेले आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला होतो, त्यांची मूळ संख्या ९ आहे.
April 18, 2026
Category:
लेखसंग्रहज्या संदर्भात माणसं जगलेली, असतात, ती जेव्हा बदलतात , फितुर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असतें.सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबी वरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे.
April 18, 2026
Category:
Affiliates
April 18, 2026
Category:
पॉडकास्टबऱ्याचशा टूर प्रोग्राम मध्ये एखाद्या मंदिराला व्हिजिट असतेच!! बरेच पर्यटक म्हणतात कशाला मंदिरात जायचे, त्यात काय बघायचे, साधी मूर्ती तर आहे. अशा पर्यटकांसाठी आजचा पॉडकास्ट आहे ज्याच्यात श्री गिरीनाथ भारदे सांगत आहेत मंदिर का बघावे, कसे बघावे आणि त्यातून काय शिकावे.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टकॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर मानले जाते. सुरेंद्र कुलकर्णी ह्यांच्या बरोबरच्या ह्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्टन फेअर बद्दल अगदी सखोल माहिती – तारखा, कसे जायचे, काय बघायचे, व्हिसा प्रोसेस इत्यादी.
April 18, 2026
Category:
पॉडकास्टक्रूझ प्रवास: समुद्रावरची लक्झरी सहल, क्रूझ पर्यटन ही प्रवासाची एक आधुनिक, आलिशान आणि अनुभवसमृद्ध पद्धत आहे—जिथे एका प्रवासात अनेक देश, शहरं आणि संस्कृती अनुभवता येतात. या पॉडकास्टमध्ये आपण क्रूझ पर्यटन म्हणजे काय, क्रूझ प्रवासाचे प्रकार, लक्झरी क्रूझ जहाजांवरील सुविधा, जेवण, मनोरंजन, शोर एक्स्कर्शन (किनारी सहली) आणि एकूणच क्रूझ प्रवासाचा अनुभव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
April 18, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti