Welcome to the Marmoris Tours, Pune,

मामोरिस टूरस ही ‘एंड-टू-एंड’ प्रवास समाधान देणारी संस्था आहे — फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगपासून ते स्थानिक गाईडिंग, व्हिसा सहाय्य, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि २४×७ ऑन-कॉल मदत पर्यंत सर्व सेवांचा समावेश त्यांच्या ऑफरिंगमध्ये आहे. त्यामुळे तुमचा प्रवास सुरळीत, आनंददायी आणि काळजीमुक्त घडतो.

 

मराठीसृष्टीच्या क्लाऊड लायब्ररीमध्ये आमच्या सर्व ग्राहकांचे स्वागत आहे. येथे आपण वाचू शकता ज्ञान, मनोरंजनाचा खजिना…. या लायब्ररीचे रु.५००/- मूल्याचे सभासदत्त्व आपल्याला Marmoris Tours, Pune, च्या सौजन्याने मोफत दिले आहे.


Marmoris Tours, Pune कडून आपल्याला मिळालेला Promo Code वापरुन लायब्ररीचे सभासद व्हा.

Promo Code चा वापर करण्यापूर्वी आपण Starter नोंदणी करणे आवश्यक आहे.
Starter नोंदणी मोफत आहे.


Marmoris Tours, Pune चे  पर्यटनविषयी लेख


मराठीसृष्टीवरील व्हिडिओज

मराठीसृष्टीवरील साहित्य – कथा

श्रीमती नीलम पुजारी यांनी वित्तक्षेत्रातून सुरुवात करुन पर्यटन व्यवसायाला नोकरी नव्हे तर ध्येय बनवले आणि मामोरिस टूरसची स्थापना केली. त्यांच्या ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनाने आणि काटेकोर नियोजनामुळे मार्मोरिसला पुण्यात आणि इतरत्र विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘फक्त महिलांसाठी’च्या टूरमध्ये त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन तब्बल २०० पेक्षा जास्त महिला प्रवाशांच्या गटांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यांच्या प्रत्येक पॅकेजमध्ये सुरक्षितता, सुविधा आणि आत्मविश्वास यांची हमी त्या देतात.

Marmoris Tours, Pune

Pune
Maharashtra – India.
Mobile Number: +91 –
e-mail:

Author