श्री मुद्गलपुराण
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला मुद्गलपुराणाचा हा मराठी अनुवाद.
August 22, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला मुद्गलपुराणाचा हा मराठी अनुवाद.
August 22, 2025
Category:
लेखसंग्रहआजच्या स्पर्धेच्या युगात अशा भ्रूणहत्या ठिकठिकाणी घडताहेत. त्यावर कुणाचाही वचक नाही , कुणाला काही देणंघेणं पडलेलं नाही आणि कुणालाही कसलंही सोयरसुतक नाही…
August 21, 2025

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 20, 2025
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनकृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
August 19, 2025
Category:
साहित्य - ललितहा एक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आता निवृत्त झालेल्या शाळामित्रांचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा तरी क्लबवर निवांतपणे भेटतो. थोडंसं इकडचं तिकडच बोलणं आणि बिअरच्या फेऱ्यां झाल्यानंतर ग्रुपचा मूड एकदम रिलॅक्स झाला होता. कालीला फक्त रमच लागते. बाकीचे मित्र इतके चोखंदळ नाहीत.
August 19, 2025
Category:
लेखसंग्रह
August 18, 2025
Category:
व्यक्ती-परिचयभारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे महत्त्वाचे काम राजीवजींनी केले. त्यांनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. संगणक, दूरसंचार क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपविण्याचा प्रयत्नदेखील राजीवजींनी केला.
August 17, 2025
Category:
लेखसंग्रहधन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .
August 16, 2025

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
August 15, 2025
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानडॉ. मंजू बन्सल या आण्विक बायोफिजिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आण्विक बायोफिजिक्स युनिटमध्ये सैद्धांतिक बायोफिजिक्स ग्रुपमध्ये प्राध्यापक होत्या . त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत.
August 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti