व्यक्ती-परिचय

वीरगाथा : ‘लेफ्टनंट कर्नल’ अजित भांडारकर

Category:

 

कुसुमाग्रजांनी रचलेल्या “म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात” या वीररसयुक्त गीताने तर ही वीरगाथा अजरामर केली आहे. आत्ताच्या आधुनिक युगातही असे काही वेडे वीर जन्म घेतात जे देशप्रेम आणि पराक्रमाच्या वेडाने भारित होऊन, आपल्यासारख्या जनसामान्यांच्या संरक्षणासाठी शत्रूच्या गुहेत निधड्या छातीने चालत जातात. असाच एक आपल्या शेजारच्या कानडी मुलूखातील कोंकणी-मराठी योद्धा म्हणजे ‘लेफ्टनंट कर्नल श्री. अजित भांडारकर’.

  September 4, 2025


मार्मोरिस प्रवासगाथा – जग पाहण्याची गाथा
पर्यटनस्थळे

मार्मोरिस प्रवासगाथा – जग पाहण्याची गाथा

Category:

 

ही २६ भागांची मालिका भारतातील ओळखीची पण अनुभवल्याशिवाय राहून गेलेली आणि काही अनपेक्षित आश्चर्यानी भरलेली, अनुभवासाठी सज्ज असलेल्या स्थळांची गाथा आता मराठीसृष्टी च्या वाचकांसाठी येत आहे. प्रत्येक लेखात एक नवीन destination, त्याची संस्कृती, स्थानिक खाद्यसंस्कृती, व्यवहार्य प्रवासटिप्स आणि आपला अनुभव समृद्ध करणाऱ्या खास मार्गदर्शक सूचना असतील.

  September 4, 2025


कथा

अकल्पित 

Category:

 

साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता.

  September 4, 2025


लेखसंग्रह

इंद्रा नुयी – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

इंद्रा नूयी या भारतीय वंशाच्या  अमेरिकन बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत. त्या २००६ ते २०१८ पर्यंत पेप्सिकोच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होत्या.

  September 3, 2025


लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ अलका बेओतरा

Category:

 

डॉक्टर अलका बेओतरा-  अलका यांनी १९७७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून पदव्युत्तर पदवी आणि १९८१ मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली., त्यांनी फेब्रुवारी १९८२ ते मार्च १९९० पर्यंत नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या औषधनिर्माण विभागात पूल ऑफिसर आणि रिसर्च ऑफिसर म्हणून काम केले.

  September 2, 2025


साहित्य - ललित

क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

Category:

 

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.

  September 1, 2025


गेटवे
इ-पुस्तके

गेटवे

Category:

 

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला.

  August 31, 2025


गावाकडची अमेरिका
इ-पुस्तके

गावाकडची अमेरिका

Category:

 

सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

  August 31, 2025


रेल्वेची रंजक सफर
इ-पुस्तके

रेल्वेची रंजक सफर

Category:

 

रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.

  August 31, 2025


श्री गणपती अथर्वशिर्ष – सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर
इ-पुस्तके

श्री गणपती अथर्वशिर्ष – सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर

Category:

 

श्री गणपती अथर्वशिर्षाचे सुभाष नाईक यांनी केलेले सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर

  August 31, 2025