लेखसंग्रह

झुकी झुकी सी नज़र

Category:

 

आज यूट्युबवर एक गाणे समोर आले आणी मन भूतकाळात गेले.’मैंने पायल है छनकायी’कॉलेजच्या दिवसांत हे गाणे टीव्हीवर लागायचे आणी मुली त्याला पाहून आपल्या राजकुमाराची स्वप्न रंगवायच्या.सोनेरी स्वप्न पहायचे दिवस होते ते.मन पाखरु होण्याचे दिवस..

  January 22, 2024


लेखसंग्रह

रेखा – नावातच अख्खं व्यक्तिमत्व! आणखीन हवे काय ?

Category:

 

रेखा नावाचे कधीच न संपणारे पर्व अधिकाधिक व्यवस्थित आणि वेगाने सुरू झाले. आजही ते सुरुच आहे. तिचे जुने चित्रपट आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यामुळे तिचा बराच काळ एकादा चित्रपट रिलीज झाला नाही तरी फारसं बिघडत नाही.

  January 22, 2024


अवर्गिकृत

कर्म

Category:

 

आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली. याचा अर्थ आपण मोठे होत नाही. आपण फक्त माध्यम असतो. कर्ता करविता तोच आहे. त्याने मनात आणले तर तो काहीही करू शकतो. कारण तो साक्षात परमेश्वर असतो. त्याची इच्छा नसेल तर या भूतलावर झाडाचे एक पान पण हलू शकत नाही.

  January 21, 2024


अवर्गिकृत

परण्या निघालो रे

Category:

 

असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला!

  January 21, 2024


लेखसंग्रह

पपई

Category:

 

एक अत्यंत पौष्टिक तसेच असणारी जीवनावश्यक गोष्ट म्हणजे पपई. पपईत काय नाही? पपईचे अनेक फायदे असतात. तसे पाहिले तर १६व्या शतकात मलाया या देशातून भारतात पपईचे फळ आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल वगैरे या राज्यात प्रामुख्याने पपईची लागवड होते.

  January 21, 2024


अवर्गिकृत

वाढदिवस आणि जन्मोत्सव

Category:

 

लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते . आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे .

  January 20, 2024


कथा

पुडिंग (अलक)

Category:

 

विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत.

  January 20, 2024


परिचय – परिक्षण

दुसरे महायुद्ध (पुस्तक परिचय)

Category:

 

दुसरे महायुद्ध साऱ्या जगाची उलथापालथ करणारे ठरले. केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाची नव्हे तर अनेक देशांची अंतर्गत परिस्थिती या महायुद्धामुळे बदलली.

  January 20, 2024


अमेरिकेतील वृक्ष-वेली..
लेखसंग्रह

अमेरिकेतील वृक्ष-वेली..

Category:

 

अमेरिका हे एक प्रगत राष्ट्र आहे. म्हणजे डॉलरला जगाच्या बाजारात किंमत आहे. हे जरी खरे असले तरी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात काही निर्माण होत असेल असे वाटत नाही. कॅलिफोर्नियासारख्या भागात शेती, द्राक्ष, बदाम, भाजीपाला आणि कोंबड्या, गाई, मेंढ्या, बोकड यांची निपज, वाढ आणि विक्री (त्यासाठी मोठमोठी कुरणं, slaughtering houses) मोठ्या प्रमाणात असली तरी नानाविध लहानमोठे कपडे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोटारी बहुतेक वेळा परदेशांमधूनच येतात.

  January 20, 2024


नॉस्टॅल्जिया

बालपणीचे कुतुहल

Category:

 

वाडीतून धूळ उडवत चाललेल्या एस.टी.बसच्या मागे धावण्यात एक वेगळीच मज्जा वाटायची.बालमनाला तो आनंद वाटायचा. आमचं अभेपुरी नजीक पाचपुतेवाडी गाव तसं डोंगराळ भागात वसलेलं, आमच्या अभेपुरी खोऱ्यातील शेवटचं गाव. त्यातच पावसाचं प्रमाण अधिक असल्याने चार महिने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्ते, पूल वाहून जायचे.

  January 20, 2024