लेखसंग्रह

ध्वनी-वेगापेक्षा अधिक वेगाने उडणारी पहिली महिला वैमानिक आणि ‘वास्प’ची निर्माती जॅकी कॉकरन

Category:

 

अमेरिकेच्या लष्कराच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम टेक्सास शहराच्या मध्यभागी एक विलक्षण लष्करी जागतिक स्वरूपाचा प्रयोगच झाला होता. टेक्सासमधील जगातील पहिल्याच ठरलेल्या केवळ स्त्री वैमानिकांच्या असलेल्या लष्करी तळावर संपूर्ण अमेरिकेतून हजारो स्त्रियांनी त्या महिला वैमानिकांच्या गटाला ‘वुमन एअर फोर्स सर्व्हिस पायलटस्’ म्हणजेच ‘वास्प’ असे संबोधले जात होते.

लेखसंग्रह

गुलामांची उदारकर्ती हॅरीएट टबमन

Category:

 

एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना किंवा निग्रोंना गुलाम म्हणून विकत घेऊन राबविण्याची कुप्रसिद्ध समाजपद्धती होती.

लेखसंग्रह

दोन नोबेल पारितोषिके मिळविणारी पहिली महिला शास्त्रज्ञ मादाम मारी क्युरी

Category:

 

७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंडमध्ये शिक्षकी पेशातील स्क्लोडोवस्की दाम्पत्याच्या पोटी मादाम मारी यांचा जन्म झाला होता. रेडियमचा शोध लावून आणि पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांतील दोन नोबेल पारितोषिके मिळवून मादाम मारी क्युरी यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले.

लेखसंग्रह

एमी पॅक, माता हरी,- काही महिला हेर

Category:

 

हेररगिरी करणाऱ्या व्यक्तीचे स्वभावविशेषच वेगळे असावे लागतात. मूळ पिंडच सर्वसामान्य माणसांपेक्षा दुर्मीळ स्वरूपाचा असावा लागतो. पोलादी रक्तवाहिन्या, धाडसी वृत्ती, मृत्यूविषयी बेपर्वा वृत्ती आणि वेगळे काही करून दाखविण्याची तीव्र ओढ, हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीत असावी लागते. त्याखेरीज इतर अनेक स्वभाववैशिष्ट्यांचीही अपेक्षा असते.

लेखसंग्रह

कथा गणेशाच्या

Category:

 

जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे.

लेखसंग्रह

चंदेरी किस्से

Category:

 

चंदेरी दुनियेत नेहमीच धमाल किस्से घडत असतात.. कधी ते हिरो हिरोईनचे तर कधी तंत्रज्ञांचे असतात. माझे परममित्र, ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेले काही किस्से मी इथे सादर करीत आहे..

लेखसंग्रह

अमेरिकेत भेटली आपली झाशीची राणी!

Category:

 

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला.

लेखसंग्रह

अॅनी ओकली अद्भूत नेमबाज

Category:

 

तसे म्हटले तर जगातील बहुतेक सर्वच स्त्रियांना उपजतच नेमबाजीची कला परमेश्वराने देणगी स्वरुपातच दिलेली आहे. स्त्री सुंदर असो वा नसो, कुणातरी पुरुषाला वा पुरुषांना घायाळ करण्याची शक्ती निसर्गतःच तिच्याजवळ असते. दुष्यंत असो वा विश्वामित्रासारखा ऋषी असो किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, स्त्रियांजवळील शस्त्राने वय, हुद्दा, प्रतिष्ठा किंवा ध्येय विसरून तो घायाळ होतो.

लेखसंग्रह

जपानी सामुराई महिला-इटागाकी, हात्सू-जो, मियाजिनो आणि टोरा गोझेन

Category:

 

गजा पानमधील कॅमेलॉट सरदारांच्या फार पूर्वीच सामुराईंनी खानदानी लढवय्यांच्या वर्गाची एक श्रेणी निर्माण केलेली होती. सामुराई पंथात वा श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी माणूस धष्टपुष्ट असणे, शिस्तबद्ध असणे आणि निर्भय असणे अत्यावश्यक होते.

लेखसंग्रह

मेक्सिकोतील वीरांगना डुलोर्स, ज्युआना आणि बीट्रीझ

Category:

 

मेक्सिको या देशात जेव्हा क्रांती झाली आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध जेव्हा तेथील जनतेने स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले तेव्हा त्या देशातील कानाकोपऱ्यातून तेथील महिलाही त्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या होत्या.