गुलामांची उदारकर्ती हॅरीएट टबमन
Category:
लेखसंग्रहएकोणिसाव्या शतकात अमेरिकेत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना किंवा निग्रोंना गुलाम म्हणून विकत घेऊन राबविण्याची कुप्रसिद्ध समाजपद्धती होती.
Category:
लेखसंग्रहएकोणिसाव्या शतकात अमेरिकेत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना किंवा निग्रोंना गुलाम म्हणून विकत घेऊन राबविण्याची कुप्रसिद्ध समाजपद्धती होती.
Category:
लेखसंग्रहमेक्सिको या देशात जेव्हा क्रांती झाली आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध जेव्हा तेथील जनतेने स्वातंत्र्यासाठी बंड पुकारले तेव्हा त्या देशातील कानाकोपऱ्यातून तेथील महिलाही त्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या होत्या.
Category:
साहित्य - ललितविदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते.
Category:
लेखसंग्रहभारताची लोकसंख्या बेसुमार वाढत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने ही घोषवाक्य काळानुसार रचली गेली. सध्या सुशिक्षित वर्गात एक अपत्य किंवा फार तर दुसरे अपत्य असते असे प्रत्यक्षात आढळते. क्वचित प्रसंगी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणजे शिवाय सरोगसी पण आता प्रचलित होऊ लागली आहे. ऐहिक सुखांच्या उपभोगासाठी मुले न होऊ देण्याची ही प्रवृत्ती निसर्गचक्राच्या विरुद्ध आहे.
Category:
लेखसंग्रहकाही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील २१ सिद्धीविनायक यात्रेला जाण्याचा योग आला. औरंगाबादहून नागपूरच्या रस्त्याला लागलो. मध्ये यवतमाळच्या अलीकडे जानक एक आठ- नऊ वर्षांचा मुलगा सारखा आमच्या मागून धावत येत होता. धावताना काही खाणाखुणा करीत होता.
Category:
लेखसंग्रहसर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश’ या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती.
Category:
लेखसंग्रहअष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. या सर्व गणेशस्थानांमध्ये देवांनी, असुरांनी, ऋषींनी, भक्तांनी गणेशाची आराधना केलेली असून त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळते.
Category:
लेखसंग्रहतू तिथं मी’ चित्रपटाची स्मिता तळवलकर तयारी करीत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे.. दिग्दर्शक संजय सुरकर यांना रात्री एक वाजता मसाला पान खाण्याची तीव्र इच्छा झाली. आता एवढ्या रात्री पानपट्टी कुठे उघडी असणार? स्मिताताईंनी खुर्चीत बसून पेंगुळलेल्या, एका सडपातळ तरूणाला टू व्हिलरची चावी दिली व संजयची इच्छा पुरी करण्यास फर्मावले..
Category:
लेखसंग्रहकोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत.
Category:
लेखसंग्रहभारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti