लेखसंग्रह

वृद्धत्व : सत्य की काल्पनिक!

Category:

 

वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही.

  September 2, 2023


लेखसंग्रह

एका लावण्यवतीच्या स्मितहास्याचे रहस्य

Category:

 

वण्य म्हणजे सौंदर्य! साध्या भाषेत सांगायचं तर ला सुंदरता! परंतु हे लावण्य प्रत्येकाच्या डोळ्यात असते. कुणाला कोणती गोष्ट सुंदर वाटेल हे सांगता येणार नाही. लावण्यवती स्त्रीचं उदाहरण घेऊ. कुणाला तिचे डोळे सुंदर वाटतात तर कुणाला तिचे ओठ सुंदर वाटतात

  September 2, 2023


हिरवं थर?
लेखसंग्रह

हिरवं थर?

Category:

 

भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत.

  September 2, 2023


लेखसंग्रह

हिरवं थर?

Category:

 

भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत.

  September 2, 2023


लेखसंग्रह

संगणक विषाणू

Category:

 

संगणक विषाणू म्हणजे कॉम्प्युटर व्हायरस हा आपल्या शरीरात घुसून रोगराई निर्माण करणाऱ्या विषाणूसारखा नसतो. संगणक विषाणू म्हणजे एक प्रोग्रॅम असतो, पण तो काही चांगले काम करण्याऐवजी घातक कामे करतो.

  September 1, 2023


इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जगत
लेखसंग्रह

इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जगत

Category:

 

…..आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्या सर्व गुणवैशिष्ट्यांसह स्वतःची समाजाप्रती असलेली उपयोगिता सिध्द केली पाहिजे. माध्यम आणि माध्यमकर्मींनी प्रसारमाध्यमातील व्यापार आणि हितसंबंध यापलीकडे जाऊन आपली उपयोगिता सिद्ध केली पाहिजे. असे झाले तर माध्यम जनसामान्यांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होतील.

  September 1, 2023


प्रेअरी गवताळ प्रदेश
शहरे आणि गावे

प्रेअरी गवताळ प्रदेश

Category:

 

प्रेअरी हा समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश आहे. युरेशियात ‘स्टेप्स’, आफ्रिकेत ‘व्हेल्ड’, अर्जेंटिनात ‘पंपाज’, तर ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.

  September 1, 2023


शहरे आणि गावे

बेलेनहेईम पॅलेस

Category:

 

ऑक्सफोर्ड शहराजवळील बेलेनहेईम पॅलेसची रचना १७०५ ते १७२२ या काळात करण्यात आली.

  September 1, 2023


शहरे आणि गावे

ठोकळ्याचा पर्वत

Category:

 

आशिया खंडातील हिमालय, उत्तर अमेरिकेतील रॉकी, युरोप खंडातील आल्प्स हे पर्वत वली पर्वत म्हणून ओळखले जातात.

  September 1, 2023