लेखसंग्रह

हिप्नॉटिझम

Category:

 

मी दी सांगली बँक लि. अंधेरी शाखेत टेलर ह्या पदावर कार्यरत होते. टेलरला पाच हजार रुपयेपर्यंतच ग्राहकाला पैसे देण्याची परवानगी होती. आमच्या बँकेत आणि प्रथम अंधेरी शाखेतच ही टेलर पद्धत सुरू झाली होती. मीही टेलरच्या पदावर नवीनच होते. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून विड्रॉलचे, चेकचे आधी लेजर पोस्टिंग करून माझ्याकडे पेमेंटला येत असे.

लेखसंग्रह

हाडांची रचना

Category:

 

प्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच.

लेखसंग्रह

गंजण्यापासून संरक्षण

Category:

 

खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते.

लेखसंग्रह

प्रदूषित पाणी प्यायल्यामुळे काय अपाय होतात ?

Category:

 

स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी ही पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. तरीही असे आढळून आले आहे की, जगात आज अनेक लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.

लेखसंग्रह

काश्मीर एक जाणीव – भाग दोन

Category:

 

काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .

लेखसंग्रह

काश्मीर एक जाणीव – भाग दोन

Category:

 

काश्मीरला येण्यापूर्वी मी अनेक वेळेला काश्मिरच्या इतिहासाची , अन्यायाची , संघर्षाची , दुर्दैवी काश्मिरी पंडित आणि त्याहून दुर्दैवी असणाऱ्या काश्मिरी भगिनींवर झालेल्या क्रौर्याच्या हकिगतींची , संतापजनक वर्णनं वाचली होती .

लेखसंग्रह

लोखंड व पोलाद यातील फरक

Category:

 

लोह हे नाव आपण १०० टक्के शुद्ध मूलद्रव्याला दिले तर लोखंड आणि पोलाद ही त्याची दोन महत्त्वाची संमिश्रे आहेत. लोह हा धातू आणि कार्बन हा अधातू यांच्या मिश्रणातून लोखंड आणि पोलाद तयार होतात. कार्बनव्यतिरिक्त या संमिश्रांमध्ये सिलिकॉन आणि मँगेनीजही असते.

लेखसंग्रह

४२ नंबरचे लेजर

Category:

 

स्टेट बँकेत 1984 साली नगर जिल्ह्याचा श्रीरामपूर शाखेत कॅश ऑफिसर म्हणून माझी बदली झाली. शाखा बऱ्यापैकी मोठी, जवळपास सहा-सात साखर कारखाने असलेली ही शाखा. अर्थातच कॅशचे व्यवहार मुबलक प्रमाणात व्हायचे. त्यातून त्या वेळेस चिल्लरची (अगदी 10-20 पैशापासून 1 रुपयापर्यंत) कमतरता खूप जाणवायची.

लेखसंग्रह

मासिक पाळी का व कशी ?

Category:

 

बाह्यात्कारी बदल आपल्या दिसतात, तसेच पोटातही बीजांडग्रंथी, गर्भाशय यांची वाढ होते. त्यासाठी तिच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन संप्रेरक बीजांडकोश करतात. त्यांच्यावर नियंत्रण असते जिट्युटरी या ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या एफ. एस. एच. आणि एल. एच. या संप्रेरकांचे हे सर्व स्राव एकमेकांची पातळी योग्य प्रमाणात कशी राहील हे पाहात असतात.