No Picture
कथा

पिवळा कि लाल गुलाब

Category:

 

रमेश पोतदार आणि सविता पोतदार यांची एकुलती एक मुलगी, सधन कुटुंबात लाडात वाढलेली, आजच्या ग्लोबल जगात हि तिने मर्यादा व सुसंस्कृत पण सोडला नव्हता, तसे दोघांनीही तिच्यावर केलेल्या संस्काराचा विसर पडला नव्हता तसे सर्व गुण तिच्या अंगात मुरलेले होते. तिचे पाय नेहमीच जमिनीवर होते

No Picture
लेखसंग्रह

मानवी संबंध, चित्रपट आणि आज …

Category:

 

आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. तर कुणी ६० प्लस मध्ये असले तरी मान्य करते.

No Picture
लेखसंग्रह

मानसिक दबाब

Category:

 

हा फोटो नीट पहा. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात.

No Picture
लेखसंग्रह

मी आणि डॉ काशिनाथ घाणेकर

Category:

 

“मी आणि डॉ.काशिनाथ घाणेकर” हा एका उच्चविद्याविभूषित, रुबाबदार, देखण्या, बेदरकार, अभिनयसंपन्न त्याचबरोबर कलंदर, काहीसे एककल्ली, जीवन उधळून टाकणाऱ्या पण माणूसपण ल्यालेल्या व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास आहे, जो त्यांच्यातील संपूर्ण गुण दोषांसहित रमेशजींच्या शब्दांमधून उलगडत जातो, कारण तो त्यांनी जवळून पाहिलेला आहे.

No Picture
लेखसंग्रह

राष्ट्रधर्म

Category:

 

मातृभूमीला मातृतुल्य मानले गेले आहे. ज्या देशाचे आपण नागरिक आहोत. ज्या भूमातेने आम्हास जन्म दिला. साधन-सुविधांच्या ‘माणूस’ बनवले ती भूमी खचितच आई आहे. म्हणूनच तर आम्ही आपल्या देशाला भारत माता संबोधतो. माणूस ज्या देशाचा नागरिक असतो तिथेच त्याला प्राथमिक शिक्षण व ज्ञान मिळत असते.