No Picture
लेखसंग्रह

मनाची भक्ती

Category:

 

एक माणूस होता, त्याच्या पत्नीने त्याला महामूर्ख ठरविले. ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला फार बोचली. त्याला वाईट वाटले आणि त्याने आपल्या पत्नीचा त्याग केला. प्रौढावस्थेत विद्याध्ययनास सुरुवात केली. दीर्घकाल निरंतर अभ्यास व दृढ निश्चयाच्या बळावर तो संस्कृतचा महाकवी कालिदास झाला.

प्रचंड हिरा
लेखसंग्रह

प्रचंड हिरा

Category:

 

हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं.

No Picture
साहित्य - ललित

आत्मतत्त्व

Category:

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात जीवन जगणाऱ्या माणसाची नाडी ओळखली, प्रगत समाजातील प्रश्न त्यांनी पाहिले आणि विज्ञानाची घोडदौड जाणून घेतली. संत परंपरेचा मूळ धागा न सोडता त्यांनी-‘अध्यात्म और विज्ञान से सब हो सुखी सहयोग समता से यह सृष्टी बने स्वर्गही’ अशी गुरुदेवाला विनम्र प्रार्थना केली.

No Picture
लेखसंग्रह

आरोग्यासाठी हास्य

Category:

 

आजकाल खळखळून हसणे आढळत नाही. सभ्यतेच्या कृत्रिम बुरख्यामुळे माणसाची झोप आणि चैन हरवून गेली आहे. स्वतःला अतिव्यस्त केल्यामुळे त्याच्याजवळ कोणत्याही कामासाठी वेळ नाही. चुकून जर कधी वेळ मिळालाच तर ताण-तणाव चिंता-विवंचनेतच तो खर्च होतो.

No Picture
कथा

भयभीत झालेले ऑफिस

Category:

 

1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट.

No Picture
साहित्य - ललित

प्राचीन साहित्यातील लावण्यवती

Category:

 

स्त्री सौंदर्याचे मुख्य पैलू म्हणजे शरीरयष्टी, कांती, केस, अवयव आणि यौवन, नायिका तन्वी असावी म्हणजे शेलाटी, प्रमाणबद्ध असावी असा आग्रह सगळीकडे दिसतो. त्यामुळेच तिच्या शरीरयष्टीला फुललेल्या, नाजूक वेलीची उपमा नेहमी दिली जाते. एखाद्या कवीला अशी तनुगात्री पाहिल्यावर बीजेची चंद्रकोर आठवते. हंसीसारखी वा शंखासारखी मान, गोलाकार कोमल बाहु, कमळकळीसारखे किंवा कलशासारखे वक्ष, सिंहकटी, नितळ व सपाट पोटावर नाभीचा खोलसर आवर्त, केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, कमळासारखे तळवे आणि पाऊले, चंद्रकोरीसारखी नखे हा भारतीयांच्या दृष्टीकोनातून स्त्रीसौंदर्यांचा आदर्श होता.