आँगस्ट

चौफेर पाऊस मदमस्त्
फळी येती पेरलेलेे कष्ट

हिरवाई पांघरलेले शिवार
झुळझुळ वाहती जीवन झरे
सभोवती चार.....

विश्रांती घेत बरसती वरुण तुषार
धरती ला अवगते नवनिर्मिती सार

बरसला तोचि आपला....
मनोवेधी ढग़ गडगडला...
पाहुनी जीव तया अवघा गुंतला

ऊन पाऊसाचे लपंडावात
मन मनस्वी दंगला....

अनुभवी निसर्ग चक्री कवडसे
मनी उमली श्रावणी ठसे...

श्रावणी सोमवार....
श्रध्दाळू शिवगणी करती
शिवतत्वे शॄंगार....

आँगस्ट

असे सदा घटना विशेष
चले जावो ची सुरुवात
आँगस्ट् क्रांती ची वात

स्वातंत्रदिनाचा विजय
अन् इंग्रजावर मात....

असे माह हा काही खास...
करी पुनर्जीवनाची बात....
अन् सणासुदी संगती
निसर्ग टाकी कात......

म्हणुनी विशेषणे.....
August Gathering....
असे सर्वे सर्वास....!!

-डाॅ.दीपक सवालाखे

यवतमाळ.



चौफेर पाऊस मदमस्त्
फळी येती पेरलेलेे कष्ट

हिरवाई पांघरलेले शिवार
झुळझुळ वाहती जीवन झरे
सभोवती चार…..

विश्रांती घेत बरसती वरुण तुषार
धरती ला अवगते नवनिर्मिती सार

बरसला तोचि आपला….
मनोवेधी ढग़ गडगडला…
पाहुनी जीव तया अवघा गुंतला

ऊन पाऊसाचे लपंडावात
मन मनस्वी दंगला….

अनुभवी निसर्ग चक्री कवडसे
मनी उमली श्रावणी ठसे…

श्रावणी सोमवार….
श्रध्दाळू शिवगणी करती
शिवतत्वे शॄंगार….

आँगस्ट

असे सदा घटना विशेष
चले जावो ची सुरुवात
आँगस्ट् क्रांती ची वात

स्वातंत्रदिनाचा विजय
अन् इंग्रजावर मात….

असे माह हा काही खास…
करी पुनर्जीवनाची बात….
अन् सणासुदी संगती
निसर्ग टाकी कात……

म्हणुनी विशेषणे…..
August Gathering….
असे सर्वे सर्वास….!!

-डाॅ.दीपक सवालाखे

यवतमाळ.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →