मैत्री
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 10, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 10, 2023
Category:
लेखसंग्रह
July 10, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 9, 2023
Category:
लेखसंग्रहमूत्रपिंडांच्या धमन्यांत थर साचल्यास मूत्रपिंडाचे कार्य मंदावते. धमनीचित्रण करून स्टेण्ट टाकल्यावर (रक्तप्रवाह सुरळीत होऊन कार्य पूर्ववत चालू होते. मूत्रपिंडे बिघडल्यास अपोहन (डायलिसीस) व शेवटी प्रतिरोपणाचा पर्याय असतो. शरीरातील स्नायू ताठरतात व हालचालींचा वेग मंदावतो.
July 9, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 8, 2023
Category:
लेखसंग्रहकर्करोग हा छुपा रोग आहे. त्याच्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाची गाठ तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. या अतिपूर्व स्थितीत माणसाला कोणताही त्रास जाणवत नाही; परंतु एक दिवस त्याला शारीरिक अडचण जाणवते व डॉक्टरांकडे जावे लागते. कर्करोगाच्या पूर्वस्थितीत कर्करोगांच्या पेशींची थोडीफार वाढ तयार झाल्यानंतरच हा रोग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.
July 8, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकवाद्यांना विविध मानवी संस्कृतींत महत्त्वाचं स्थान आहे. वाद्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो – करमणूक म्हणून, संदेश पाठवण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी, वगैरे. वाद्यांचा असा उपयोग आजच नव्हे, तर प्राचीन काळीही केला जात असे. त्यामुळे प्राचीन काळी कोणत्या संस्कृतींत कोणती वाद्यं वापरात होती, हा अभ्यासकांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय आहे.
July 7, 2023
Category:
लेखसंग्रहकर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते.
July 7, 2023
Category:
लेखसंग्रहएखाद्या वैवाहिक जोडप्याला एकत्र नांदूनही २ वर्षांत मूल न होणे याला वंध्यत्व म्हणतात. या जोडप्यात पत्नीचे वय ३५ वर्षांखालील असणे आवश्यक असते कारण नंतर स्त्रीबीजाचा दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फलनाची क्रिया खालावू शकते.
July 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti