No Picture
लेखसंग्रह

रंगीत कपडे सावलीत वाळत घालायला का सांगतात?

Category:

 

रंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात.

No Picture
लेखसंग्रह

दूतवारी देवत्व व सात्विकता फुलविणारी

Category:

 

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! असा नुसता उद्घोष जरी ऐकू आला तरी भगवान श्री दत्तात्रेयांची मनमोहक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. भारतात परमेश्वराची आराधना करणारे अनेक संप्रदाय आहेत. त्यात दत्तसंप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही महान विभूती होऊन गेली. पवित्र, सात्विक आणि धर्मवान अशी ख्याती असलेले अत्रि ऋषी व पतिव्रता सुस्वरूप आणि कोणतीही असूया नसलेल्या अनुसूया यांच्या पोटी साक्षात त्रिदेव परब्रह्म म्हणून ते जन्मास आले.

No Picture
लेखसंग्रह

नेली ब्लाय – धाडसी अमेरिकन पत्रकार

Category:

 

नेली ब्लाय ही जगप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार ! बातमी मिळवून तिची ‘स्टोरी’ करण्यासाठी ती कोणतीही भूमिका करीत असे. ही भूमिका करताना ती कोणतेही धाडस करीत असे. तिच्या धाडसाला सीमा नव्हती. समाज काय म्हणले याची भीती तिने कधीच बाळगली नाही. वाचकांना सत्य जाणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिच्या मनाची तयारी असे.

No Picture
लेखसंग्रह

अमेरिकन घरं

Category:

 

इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते:

No Picture
लेखसंग्रह

सिनेमावेडं ‘माॅलीवुड’

Category:

 

शोले’ नंतर त्यांनी ‘डाॅन’, ‘करण अर्जुन’, ‘गजनी’, ‘शान’, ‘लगान’, ‘सुपरमॅन’ असे धम्माल चित्रपट काढले. ही कल्पना सुचली, नासीर शेख नावाच्या युवकाला. तो एक स्वतःचं व्हिडीओ पार्लर चालवत होता. साहजिकच त्याने व्यवसायाच्या निमित्ताने अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट पाहिले.

No Picture
लेखसंग्रह

पाय मुरगळणे

Category:

 

पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते.