रुग्ण स्वभाव दर्शन
Category:
अवर्गिकृतअभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट….
April 8, 2023
Category:
अवर्गिकृतअभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट….
April 8, 2023
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहउन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन.
April 8, 2023
Category:
साहित्य - ललितआपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा.
April 8, 2023
Category:
कथा साहित्य - ललितआपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही.
April 8, 2023
Category:
लेखसंग्रहआरवाईन जवळ लेकफॉरेस्ट भागात अनुपने-माझ्या मुलाने सुमारे दोन वर्षांपूर्वी घर विकत घेतले. त्याच्या दोन्ही बाजूंना अमेरिकन कुटुंबं होती. त्यापैकी उजवीकडे एक म्हातारे जोडपे. या भागात अनेक बंगल्यांमधून म्हातारी माणसंच राहातात.
April 8, 2023
Category:
लेखसंग्रहमूत्रपिंडातील क्रियाशील वृक्काणू (नेफ्रॉन) यांच्या क्रियेत बाधा आल्यास मूत्र तयार होणे बंद होते. याला मूत्रविपरक्तता किंवा अॅन्युरिया असे म्हणतात. २४ तासात ३०० मि.लि.पर्यंत मूत्र तयार झाल्यास त्याला लघवी कमी होणे (ऑलिम्युरिया) असे समजतात. परंतु त्यापेक्षाही मूत्र कमी तयार झाल्यास लघवी बंद झाल्याची लक्षणे दिसतात.
April 8, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 7, 2023
Category:
लेखसंग्रहमनोहर राजाराम कुळकर्णी म्हणजे माझा कुणी भाऊ नाही किंवा कुणी मित्रही नाही , तर ते होते माझे सख्खे काका. आता ते चांगले, म्हणजे डोक्यावर परिणाम होण्यापूर्वीचे मला बरेचसे अंधुक आठवतात.
April 7, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकइजिप्तचं वैशिष्ट्य असणाऱ्या पिरॅमिड या वास्तू, संशोधकांच्या दृष्टीनं अत्यंत कुतूहलजनक रचना ठरल्या आहेत. काही पिरॅमिडच्या आतल्या भागात थोडंफार शिरता येत असलं तरी, त्या पिरॅमिडची संपूर्ण रचना कशी आहे, त्यांतील विविध रचनांचा उद्देश काय आहे, ते अजूनही आपल्याला ठाऊक नाही.
April 7, 2023
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग म्हणजेच राज्यालाच नव्हे तर देशालाही स्वर्गीय अनुभव देणारा असा हा भाग आहे. या भागास जैव विविधतेसह विशाल सागर लाभलेला आहे. निसर्ग संपन्न असा या भूप्रदेशात कुणालाही वास्तव्य करण्याची व या निसर्गाच्या अलौकिक साक्षात्काराची अनुभूती घेण्याविषयी आकर्षण वाटावे. यादृष्टीने दर्शनिका (गॅझेटिअर) विभागाने या भागातील विविध जिल्ह्यांचे दर्शनिका (गॅझेटिअर) बनविण्याचे काम हाती घेतले आहे.
April 7, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti