Month: February 2022
ज्येष्ठ गझल गायिका मलिका पुखराज
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमलिका पुखराज यांची ‘जाहिद न कह बुरी के ये मस्ताने आदमी है, तुमने हमारा दिल में घर कर लिया तो क्या है, आबाद करके आखिर वीराने आदमी है’, जुबाँ न हो जाए, राज-ए-उल्फत अयाँ न हो जाए’ गाणी गाजली. ‘अभी तो मै जवान हूँ’ हे गीत तर अजरामर झाले.
भक्त हात जोडूनी उभा
Category:
साहित्य - ललितभगवंताने आपल्याला वाईट आणि चांगलं असं असतं हे सांगितलं पण काय वाईट आणि काय चांगलं हे मात्र त्याने आपल्यावर सोडलं आहे.
मार्क झुकेरबर्ग’ चे यशाचे १० मंत्र
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता.
एक परीस स्पर्श ( भाग – १४ )
Category:
कथा साहित्य - ललितती जिचं विजयला शाळेत असताना आकर्षण होतं ती म्हणजे निलिमा…विजयच आयुष्य ढवळून काढणारी पहिली मुलगी दिसायला ? विजयच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर स्त्री…विजय आणि तिचीही एक गोड कथा आहे ती ही सांगू कधीतरी या कथेच्या ओघात…
महात्सुनामीचे पडसाद
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकपृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं स्वरूप साफ बदलण्यास कारणीभूत ठरलेला हा आघात खगोलशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, अशा विविध शास्त्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. या विविध क्षेत्रांतील संशोधनातून या आघाताचं व त्याच्या परिणामांचं स्पष्ट चित्र हळूहळू उभं राहात आहे.
पुनरागमनायच अर्थात London once again! (माझी लंडनवारी – 32)
Category:
साहित्य - ललितमी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील.
चहा सोबत जोडली
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकृपा भगवंती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना I
Category:
साहित्य - ललितकेव्हा तरी सकाळ होऊन जीवनाला हाकारता यावे – ” ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना !” उगाच रुसून गेलेल्या, आपली चूक नसताही दुरावलेल्या जीवनाला नव्याने आवतण द्यायला हवे- बघ सगळं सहन करूनही,झालेल्या मोडतोडीने खोलवर दुखावून, व्रण मिरवत आम्हीं डगमगत्या पावलांवर उभे आहोत.