रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरँग्लर परांजपे हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ट्रायपॉस’ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात.
February 16, 2022