आत्मशांती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 14, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 14, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडीमुळे गमावला. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या.
January 14, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान२२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते. म्हणूनही १४ जानेवारी या दिवसाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. याच दोन्ही गोष्टी मनात ठेवून ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली.
January 14, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानभारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे.
January 14, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले.
January 14, 2022
Category:
साहित्य - ललित१९५६ साली शक्तीच्या कारला अपघात झाला व त्याला हाॅस्पिटलमध्ये काही महिन्यांसाठी पडून रहावे लागले. हाॅस्पिटलमध्ये बेडवर पडून असतानाच ‘हावडा ब्रिज’च्या पटकथेने डोक्यात आकार घेतला. शक्तीला नायिका म्हणून मधुबालाला घेण्याची इच्छा होती, मात्र तिचे २ लाख रुपये मानधन देणे अशक्य होते.
January 14, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत.
January 14, 2022
Category:
साहित्य - ललितशिक्षक दिन साजरा करायला शिक्षकाची व्याख्या आधी समजून घेणे गरजेचे आहे. जो शिक्षा देतो तो शिक्षक, गुरू, प्राध्यापक इ. नावाने ओळखला जातो.
January 14, 2022
Category:
लेखसंग्रहफार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेश करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.
January 14, 2022
Category:
लेखसंग्रहपोंगलच्या दिवशी अग्नीला नैवेद्य दाखवणे हा सर्वांत महत्त्वाचा विधी असतो. पोंगल सण हा प्रामुख्याने शेतात साजरा केला जातो. शेणाने सारवलेल्या जमिनीवर तीन दगडांची चूल मांडून त्यावर नवीन भांड्यात तांदूळ आणि डाळी टाकून आधण दिले जाते.
January 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti