व्यक्ती-परिचय

झी चॅनलचे संपादक विजय कुवळेकर

Category:

 

विजय कुवळेकर यांनी ‘सातच्या आत घरात’सारख्या काही चित्रपटांचं लेखन केलं आहे. तसेच ‘सरकारनामा’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं होतं. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली होती.

  January 22, 2022


साहित्य - ललित

नारायण’चं ‘सत्य’

Category:

 

आत्ताचं जीवन हे, ‘रेडी टू कुक’ झालंय. कुणालाही स्वतःहून हातपाय हलवण्याची इच्छा नाही. कष्ट, तडजोड, संघर्ष, संकटं कशाला म्हणतात हे देखील माहीत नाही. अवास्तव अपेक्षा ठेवल्याने शेवटी त्यांच्या पदरी नैराश्यच पडतं.

  January 22, 2022


साहित्य - ललित

योगी चांगदेव

Category:

 

योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप).

  January 22, 2022


साहित्य - ललित

पावा वाजवी कान्हा जेव्हा (सुमंत उवाच – १२७)

Category:

 

कृष्ण हा शब्दच कानावर पडला की चेहऱ्यावर स्मित येते. कृष्ण हा शब्द हा मुळातंच स्थितप्रज्ञ या शब्दाला निर्माण करणारा आहे असे मला वाटते. ज्याच्या पाशी सारं काही मिळवण्याची क्षमता होती त्याने केवळ मार्गदर्शन करावं आयुष्यभर.

  January 22, 2022


दिनविशेष

समर्थ रामदास स्वामी पुण्यतिथी

Category:

 

समर्थावर सन्त एकनाथाच्या वाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

  January 22, 2022


कथा

एक परीस स्पर्श – भाग ३

Category:

 

आता तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता. त्याचे केसही पिकले होते आणि दाढी मिश्याही पिकल्या आहेत. पण विजय हल्ली रोज चकाचक दाढी करतो. आणि केसही काळे करतो कधी कधी ! खरं तर विजयला केस काळे करायला आवडत नाही पण याला कारणीभूत होती आपल्या देशातील सामाजिक परिस्थिती !

  January 22, 2022


व्यक्ती-परिचय

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

Category:

 

दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.

  January 21, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

Category:

 

१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.

  January 21, 2022