गायक पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत.
October 25, 2021