कवीचा जन्म
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 9, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 9, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.
November 9, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या.
November 9, 2021
Category:
साहित्य - ललितगेल्याच आठवड्यात माझा एकसष्ठीचा समारंभ पार पडला. नातेवाईक आणि बरीच मित्रमंडळीं त्या निमित्ताने एकत्र आलेली होती. निमंत्रणामध्ये भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, असं लिहूनही अनेकांनी बुके व प्रेझेंट्स आणलेली होती. प्रत्येकाला मी व्यक्तीशः भेटत होतोच, तरीदेखील काहीजण न भेटताही येऊन गेल्याची शक्यता होती.. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली..
November 9, 2021
Category:
साहित्य - ललितजीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो.
November 9, 2021
Category:
साहित्य - ललित
November 8, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 8, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 8, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानएक्स-रे रेडिओग्राफी, फ्लुरोस्कोपी, कंप्युटरराईज्ड टोमोग्राफी (उढ), मॅग्नेटिक रिजनेंस इमेजिंग (एमआरआय), न्युक्लिअर मेडिसिन, पोसीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (झएढ), फ्यूजन इमेजिंग, अल्ट्रासाऊंड अशा अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून रेडिओलॉजी केली जाते
November 8, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान२०१५-१६ ला जे काही कागदी चलन भारतात होते, त्यातील ९५ टक्के चलन हे उच्च मूल्याच्या नोटांच्या रुपात होते. (१००० च्या नोटा- ३८ टक्के, ५०० च्या नोटा- ४५ टक्के आणि १०० च्या नोटा- १० टक्के) याचा अर्थ ३० टक्के नागरिक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असताना एकूण चलनाचे ९५ टक्के मूल्य अशा तीन मोठ्या नोटांत होते. त्यामुळे पैसा फिरत नव्हता आणि त्याचे एक दुष्टचक्र तयार झाले होते.
November 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti