कथा

आक्करमाशा

Category:

 

ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख. सख्ख्या मामाच्या तोंडातून सुद्धा यापूर्वी आजवर कधीही न ऐकलेले शब्द ऐकून रंज्याला खुप वाईट वाटले.
त्याचे आजोबा तर त्याला आठवतं तेव्हापासुन आक्करमाशा म्हणूनच हेटाळणीच्या सुरात हाक मारून , त्याला काम सांगायचे.
त्याच्या आईशी त्याचा मामा आणि आजोबा कधी बोलल्याचे त्याने बघितलेच नाही. रंज्यावर फक्त दोन व्यक्तींचीच माया एक त्याच्या आईची आणि दुसरी त्याच्या आईच्या आईची. त्याच्या आजी मुळे त्याच्या आईला आणि त्याला डोक्यावर छप्पर आणि दोनवेळचे खायला मिळत होते. त्याच्या आजोबांनी आणि मामाने रंज्याच्या आईला ती गरोदर असताना देखील घरात आसरा दिला नव्हता आजीने खुप विनवण्या केल्या तेव्हा कुठे तिला वाड्यातल्या जनावरांच्या गोठ्याला लागून असलेल्या लाकूडफाट्याच्या खोलीत राहायची परवानगी दिली.

  November 17, 2021


व्यक्ती-परिचय

होंडा कंपनीचे संस्थापक सोईचिरो होंडा

Category:

 

१९६० मध्ये होंडा यांनी उत्तर अमेरिकेच्या बाजारात पाऊल टाकले. त्यांच्या माेटारसायकलने कितीतरी ग्रँड प्रिक्स, मोटोक्रॉस आणि इनड्युरो स्पर्धा जिंकल्या आहेत.

  November 17, 2021


दिनविशेष

युनेस्कोचा वर्धापनदिन

Category:

 

संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.

  November 16, 2021


दिनविशेष

भारतीय पत्रकारिता दिवस

Category:

 

मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.

  November 16, 2021


व्यक्ती-परिचय

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू

Category:

 

भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.

  November 16, 2021


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले

Category:

 

डॉ. निर्मलकुमार फडकुले हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते. त्यांना भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला होता.

  November 16, 2021