काळजाचं दुकनं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
व्यक्ती-परिचयसवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.
Category:
साहित्य - ललितगुलाम किंवा जगजीत चा रुबाब मेहदी हसन च्या चेहेऱ्यावर नव्हता. आयुष्याने दिलेले सगळे घाव, जगलेले संघर्ष त्याच्या ओबड-धोबड सच्च्या चेहेऱ्यावर होते. पहिल्यांदा त्याचा गझल कार्यक्रम पाहिला/ऐकला तेव्हा हे सगळं सोसणं बाळगत विनातक्रार तो बांधिलकीने गात होता. मैफिली गणिक एखादे नवे कडवे तो “रंजीस ही सही ” मध्ये गुंफत होता आणि आम्ही वेडावत होतो.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानया विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली.
Category:
साहित्य - ललितभारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या सालातील गोष्ट आहे.. सहावीत इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीला वर्गातील खोडकर मुलं ‘डालडा’ म्हणून चिडवत होती. दहाच वर्षांनंतर ती मुलगी ‘डालडा’ नव्हे तर अस्सल ‘देसी घी’ च्या रूपांत चंदेरी दुनियेत झळकली..
Category:
व्यक्ती-परिचयसंन्यास घेण्याअगोदर ते पत्रकार होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर २७ वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते. त्यांनी लिहिलेली अडीचशेवर पुस्तके याचीच साक्ष देतात.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान‘संगीत सौभद्र’मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी.
Category:
साहित्य - ललितमला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का?
Category:
साहित्य - ललितस्तुती करताना मनापासून केली की त्याला कोणत्याही बंधनात आणता येत नाही तसेच शब्दांना भावनिक जोड मिळाली की सुरांना सुद्धा शरण यावं लागतं.
Category:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti