महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविदर्भातले ते एक लोकप्रिय नेते होते. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात ते चले जाव आंदोलनात आघाडीवर होते. ते १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा आमदार झाले.
November 24, 2021