” कुसुमाग्रज ” (तात्यासाहेब शिरवाडकर )
Category:
लेखसंग्रहमाझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो.
December 14, 2021
Category:
लेखसंग्रहमाझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो.
December 14, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 14, 2021
Category:
लेखसंग्रहनिसर्गाचे काही शाश्वत नियम आहेत ज्याचे पालन सर्वानाच करावे लागतात. जन्म-मृत्यु आणि त्यानंतर पुन्हा जन्म हे परिवर्तन चालूच राहते. ह्या परिवर्तानाचा अनुभव सर्वाना आज नाही तर उदया करायचाच आहे. मृत्यु हा शब्द ऐकल्यावर स्वस्थ असणारा व्यक्ति ही घाबरून जातो कारण पूर्ण आयुष्यामध्ये ह्याची तयारी कोणीही करत नाही.
December 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteश्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती.
December 14, 2021
Category:
साहित्य - ललितछत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनमोल कामगिरी करणाऱ्या, आपल्या सहकाऱ्यांना कधी सोन्याचं कडं तर कधी नजराणा, जहागीर दिली होती.. त्यांच्या पश्चात तीनशे वर्षांनंतरही अभयसिंहराजे छत्रपतींची परंपरा चालवत होते.
December 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.
December 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगदिमांना १० भाषा येत होत्या. मराठीमधील लावणी या प्रकाराला त्यांनी एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी १५७ मराठी चित्रपट केले तर २३ हिंदी चित्रपट केले.
December 14, 2021
Category:
साहित्य - ललितमाणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे!
December 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti