व्यक्ती-परिचय

आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव

Category:

 

नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.

  June 10, 2021


युक्रेनचा हा कलाकार बारटेंडर. त्याचे अदभूत स्किल्स  पहा
इतर मराठी व्हिडिओज
हे पावसा (एक सांगितिक ई बुक)
इतर मराठी व्हिडिओज

हे पावसा (एक सांगितिक ई बुक)

Category:

 

शब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे.

  June 10, 2021


चित्रपट – हायवे – गिरिश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी
मराठी चित्रपट

चित्रपट – हायवे – गिरिश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी

Category:

 

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे एक सेल्फी आरपार’ या आगामी मराठी चित्रपटासाठी गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांची खास मुलाखत पहा, गिरीश कुलकर्णी, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, रेणुका शहाणे राणा, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, मयूर खान, मयूर खान, मयूर कुरेशी, टिस्का चोप्रा, रेणुका शहाणे राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चौगुले, किशोर कदम, वृषाली कुलकर्णी, पूर्वा पवार. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा फक्त राजश्री मराठीवर! या चॅनेलची सदस्यता घ्या आणि संपर्कात रहा:

Running time – 14:14

  June 10, 2021


ब्लॅक फ्रायडे
इतर मराठी व्हिडिओज

ब्लॅक फ्रायडे

Category:

 

१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्‍या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही.

  June 10, 2021