राज ठाकरे यांचे आझाद मैदानावरील भाषण
इतर मराठी व्हिडिओज

राज ठाकरे यांचे आझाद मैदानावरील भाषण

Category:

 

राज ठाकरे यांनी मुंबईतील हिंसक घटनांनंतर ११ ऑगस्ट रोजी केलेले आझाद मैदानावरील भाषण.

  June 14, 2021


या देही तुझा संग – रविंद्र साठे
इतर मराठी व्हिडिओज

या देही तुझा संग – रविंद्र साठे

Category:

 

अरुण सराफ यांच्या “हृदयी रहा रे दयाघना” या आल्बममधील ”या देही तुझा संग” हे रविंद्र साठे यांच्या आवाजातील गीत.

  June 14, 2021


धनगरवाडा
मराठी चित्रपट

धनगरवाडा

Category:

 

धनगरवाडा या मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे.

कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे.

 

  June 14, 2021


व्यक्ती-परिचय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

Category:

 

आपल्या वक्तृत्वानच्या जोरावर लाखो चाहत्यां मध्ये लोकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या भोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.

  June 14, 2021


लेखसंग्रह

मानवतेचे दूत

Category:

 

कोरोना नावाच्या दहशतीने आपले २०२० हे वर्ष गिळंकृत केलेले आहेच पण आता २०२१ ही त्याच्या कचाट्यातून सुटताना दिसत नाही. शतकातून एखाद्या येणाऱ्या या महामारीने आपल्या जगाला तीन प्रकारे उध्वस्त करण्याचे आरंभले आहे.

  June 14, 2021


साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार ( भाग २१)

Category:

 

प्रत्येक व्यक्ती ही कवी असते! तसेच प्रत्येक व्यक्ती ही लेखक कलाकारही असते! असे मी माझ्या व्याख्यानातून नेहमी सांगत असतो. फक्त व्यक्तीला व्यक्त होता आले पाहिजे! त्यासाठी साहित्याची , वाचनाची , चिंतनाची , कलेची अभिरूची असणे ही अत्यंत अत्यावश्यक असते! सहवास आणी संगत यातून या गोष्टी जन्म घेतात.

  June 14, 2021


साहित्य - ललित

बाबा होते म्हणून…

Category:

 

लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून. भालजी पेंढारकरांचे ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ हे चित्रपट आम्ही पाहिले.

  June 14, 2021