सुप्रसिद्ध अभिनेते मधुकर तोरडमल
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली.
July 26, 2021