Year: 2021
क्रिकेटपटू बॉब टेलर
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहबॉब टेलर हा डर्बीशायर टीमचा यष्टीरक्षक १९६१ ते १९८४ होता. डर्बीशायरचा जॉर्ज डॉकेस हा दुखापतीमुळे जखमी झाला तेव्हा पाहिले नाव यष्टीरक्षक म्हणून बॉब टेलर याचे आले.
एन आर आय स्टेटस
Category:
साहित्य - ललितपहिल्यांदा जहाजावर गेल्यावर एन आर आय स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं याचा उलगडा झाला कारण जहाजावर जाण्यापूर्वी एन आर आय, एन आर आय हे फक्त ऐकून होतो.
माझी प्रवास’साठी’
Category:
साहित्य - ललितजन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो.
गायिका मोगुबाई कुर्डीकर
Category:
व्यक्ती-परिचयमोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या.
लोकशाहीर विठ्ठल उमप
Category:
व्यक्ती-परिचयउमप लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.
प्रा. नरहर कुरुंदकर
Category:
व्यक्ती-परिचयकॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी अनेकवेळा कॉलेजला दांडी मारून आपला वेळ हैदराबादमधील स्टेट लायब्ररीमध्ये घालवू लागले . त्यांनी तेथे इतिहास , संस्कृती , धर्म , तत्वज्ञान , साहित्य, राजकारण , आणि अर्थशास्त्र ह्या विषयाचे प्रचंड वाचन केले.
विनाविलंब न्याय’ – न्यायव्यवस्थेतील तुरटीचा खडा !
Category:
लेखसंग्रहनिवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं, भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले.
पुण्यातील आशय फिल्म क्लबचा स्थापना दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसतीश जकातदार, वंदना भाले, दीपक देवधर, प्रभाकर वाडेकर, प्रसन्निकुमार अकलूजकर आणि मुकुंद संगोराम या चित्रपटप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १९८५ रोजी आशय फिल्म क्लबची स्थापना केली. सध्या सतीश जकातदार व वीरेंद्र चित्राव आशय फिल्म क्लबची धुरा सांभाळत आहेत.
स्वप्न तारा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका