प्रेमातून प्रेमाकडे
Category:
व्हिडिओजस्त्री- पुरुष भावबंध हा आपल्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहाण्याचा विषय. आधीही आणि आजही.
Category:
व्हिडिओजस्त्री- पुरुष भावबंध हा आपल्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहाण्याचा विषय. आधीही आणि आजही.
Category:
व्यक्ती-परिचयअर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.
Category:
व्हिडिओजराजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओज
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहकोनार्ड हंट यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो १७ जानेवारी १९५८ रोजी पाकिस्तानविरुद्ध किंगस्टन ओव्हल येथे त्यांच्या होम ग्राउंडवर . त्यांनी पहिले दोन चेंडू फजल मेहमूदला मारले आणि चार धावा काढल्या त्या इनिंगमध्ये त्यांनी १४२ धावा पहिल्या काढल्या. त्याच सिरींजमधील तिसऱ्या सामन्यात त्यांनी २६० धावा काढल्या आणि गारफिल्ड सोबर्सबरोबर ४४६ धावांची भागीदारी केली.
Category:
मराठी नाटक व्हिडिओजनाट्यसृष्टीतील रसिकांच्या मनावर गारुड केलेल्या नाटकांपैकी एक नाटक.
Category:
साहित्य - ललितदिनमित्र म्हणजे तेजस्वी असा सूर्य आणि दीनमित्र म्हणजे दीन दुबळ्या गरिबांचा मसीहा . माझे आईचे वडील म्हणजे आमच्या ति. नानांनी माझ्या दोन नंबर मामाचे नाव दिनमित्र ठेवले होते,
Category:
साहित्य - ललितआपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.
Category:
व्यक्ती-परिचयआर्ची जॅक्सन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना ब्रिस्बेन इथे क्वीन्सलँड विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये ८६ धावा केल्या. साऊथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद १०४ धावा केल्या. १९२७-२८ मध्ये कसोटी सामने झाले नाहीत परंतु इतर सामने चालू होते. त्याने १०४ धावा एका सामन्यांमध्ये केल्या
Copyright © 2025 | Marathisrushti