लेखसंग्रह

निळू भाऊ – उत्तर द्याल !

Category:

 

आमच्या प्राचार्यांना (जोगळेकरांना ) वाटले -निळूभाऊंना महाविद्यालयात बोलवावे. त्यांनी सुचविले -एखादा कार्यक्रम ठेवा. नुक्तेच महाविद्यालयात एक रक्तदान शिबीर झाले होते. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण निळूभाऊंच्या हस्ते रक्तदात्यांना करावे अशी रूपरेषा ठरली.

लेखसंग्रह

काळाचा पांढरा हात !

Category:

 

नेहेमीचा शौनक अभिषेकींचा खर्ज /शास्त्रीय आवाज येथे अधिक मऊ / हळुवार आणि भावगीत सुलभ वाटतोय. त्यामानाने राहुलचा थोडा कठोर/ टणक वाटतोय.(” किंचित हार्श” ला हा शब्दपर्याय जवळचा वाटतो कां?)

लेखसंग्रह

रवींद्र पिंगे’ – एक भ्रमंती पसंद फिरस्ता !

Category:

 

मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणे आणि सर्वांचे आवडते नांव म्हणजे -रवींद्र पिंगे ! हात बहुप्रसवा आणि अतिशय प्रासादिक !! सहज सोपे लेखन -पटकन जीवाला भिडणारे . आणखी त्यांचे एक वैशिष्ट्य होते-गुणग्राहकता.

लेखसंग्रह

” कुसुमाग्रज ” (तात्यासाहेब शिरवाडकर )

Category:

 

माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो.

लेखसंग्रह

अभिजात “विक्रम गोखले”

Category:

 

“मी अशी सहजासहजी फुकट सही देत नाही.” ते गंभीरपणे म्हणाले. “कोकणात मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शाळा बांधतोय. तुम्ही त्या शाळेसाठी काही वर्गणी दिलीत तर मी पावती देईन आणि सहीही !”

साहित्य - ललित

नृत्य आणि नर्तिका !

Category:

 

चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी !

लेखसंग्रह

स्नेहमेळावे – चला ‘नव्याने’ वन्ही चेतवू या !

Category:

 

स्नेहमेळावा म्हणजे नॉस्टॅल्जिया – गेलेले दिवस/एकत्र घालविलेले क्षण जे कधीच परतून येणार नाहीत, त्यांच्या गल्लीबोळात हिंडून येणे, दैनंदिनीत तेवढाच बदल- टॉनिक सारखा किंवा जीवनसत्वासारखा ! दरवेळच्या “वजाबाकीची ” गुपचूप नोंद घेणे आणि शक्य आहे तोपर्यंत भेटत राहणे – बाकी काही नाही.

लेखसंग्रह

शांताबाई (शेळके) आमच्या घरी !

Category:

 

नंतरचा दीड तास गप्पांची दिलखुलास मैफिल- कित्येक विषयांवर, माझ्या शाळकरी मुलालाही त्यांत अलगद सामावून घेत ! कोठेही बडेजाव नाही, फटकून वागणे नाही, पथ्य /आवडी-निवडीचे अवडंबर नाही.

लेखसंग्रह

दुष्ट चेहेरे-पुस्तिका (एफ बी)

Category:

 

ज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच !

साहित्य - ललित

अभिजात “आशा “

Category:

 

हृदयनाथ आणि लता मंगेशकरांबद्दल लिहिल्यावर आशा भोसलेंवर लिहिणे आलेच. त्याही पूर्वाश्रमीच्या मंगेशकर – त्यामुळे अभिजात या शिक्क्यावर त्यांचाही तितकाच हक्क !