मराठीतला पहिला रॉक स्टार नंदू भेंडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.
November 27, 2021