आठवण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 6, 2021
Category:
लेखसंग्रह“मी डोळे मिटुन चालत होतो” एका वाक्यातले हे मुलाचे उत्तर अतीशय बोलके आहे ..तो लहानगा अंध आई कशी चालते ते अनुभवण्याचा प्रयत्न करत होता ..कित्ती गोड लेकरू अंध आईचे नेमके दु:ख समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न होता.
November 6, 2021
Category:
साहित्य - ललितपल्लवी ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी. तिला अतिशय लाडात वाढवल्यामुळे ती कमालीची हट्टी झाली होती. काॅलेजला असतानाच तिचे दिनेशवर प्रेम जडले.
November 6, 2021
Category:
अवर्गिकृतगावाकडची दिवाळी खूप छान असायची.वर्षभरातील मोठा सण म्हणून दिवाळी कधी येईल याची ओढ लागायची.दिवाळीची धमाल,सर्व जणांनी मिळून आनंद घेणं हे जरी चार पाच दिवसाचं असलं तरी तोच आमचा वर्षभराचा ठेवा होता.सतत आठवत राहते ती दिवाळी.पहाटे उठून कुडकुडत्या थंडीत..आई अंघोळ घालायची…
November 5, 2021
Category:
लेखसंग्रह
November 5, 2021
Category:
नॉस्टॅल्जियाआम्ही म्हणजे आमच्या घराण्यात या चित्रात दिलेल्या आकाराचा पेला गेली आठ दहा दशके तरी वापरत आहोत. पुर्वी पितळिचे होत. मग जर्मन सिल्वर व १९७०-८०पासून स्टीलचे.
November 5, 2021
Category:
लेखसंग्रहवटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात.
November 5, 2021
Category:
लेखसंग्रहइडलीसारखा दाक्षिणात्य पदार्थ, महाराष्ट्राच्या उपराजधानीतील एखाद्या कुटुंबाला जीवनाची व जगण्याची उभारीच नव्हे, तर भरारीही देऊ शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, मनीषनगर येथील वैशाली जोशी पूर्वीच्या वैशाली गडकरी यांच्या इडलीला आज, अर्ध्या नागपूरच्या चवीची ओळख मिळाली.
November 5, 2021
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रह१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला.
November 5, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti