लेखसंग्रह

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ

Category:

 

सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.

लेखसंग्रह

झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

Category:

 

शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते.

लेखसंग्रह

पानी रे पानी तेरा रूप कैसा?

Category:

 

पाणी म्हणजे जीवन. “पानी बिना जग सुना” असेही म्हणतात. पाण्याशिवाय जगावयाची कल्पनाही पृथ्वीवरील सजीवांना सहन होणार नाही. ह्या पाण्याची अनेक रूपे आहेत. त्याचे शात्रीय विवेचन आपण करणार आहोत.

लेखसंग्रह

हिटलरची मानसिक अवस्था

Category:

 

हिटलरची मानसिक अवस्था त्याच्या वेगवेगळ्या बदलणाऱ्या स्वाक्षऱ्यांवरून जाणवते, त्याची शेवटची स्वाक्षरी मृत्यूपूर्वीची आहे, ह्याला अभ्यासाला ग्रॅफालॉजी म्हणतात.

लेखसंग्रह

ठाण्यातील क्रिकेट..काल आणि आज

Category:

 

क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.

लेखसंग्रह

क्रिकेटपटू प्रणव धनावडे

Category:

 

कल्याणमधील प्रणव धनावडे याने 323 चेंडूत नाबाद 1009 धावा केल्या. तो क्रिकेट मधील आंतर राष्ट्रीय विक्रम ठरला