बाळकृष्ण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 16, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 16, 2021
Category:
लेखसंग्रह… परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ???
April 15, 2021
Category:
लेखसंग्रहफक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच.
April 15, 2021
Category:
साहित्य - ललितकाही मुले दिसायला साधी असतात पण प्रचंड अतरंगी, जर नीट बघितले तर त्याचा खोडकरपणा, मस्ती डोळ्यात दिसते, पण तितका वेळ शिक्षकाला हवा.
April 15, 2021
Category:
साहित्य - ललितसतत तेच ते विचार…आपण क्षणभंगुर असल्याचे…आता आहे…मग नाही…खरे तर हे सत्य आहे …त्रिकालाबाधित…
April 15, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहसंत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत.
April 15, 2021
Category:
साहित्य - ललितकोणता उद्देश असतो जीवन चक्राचा. काय योजना आहे त्या ईश्वराची वा निसर्गाची ? खरय़ा अर्थाने त्याची उकल आज पर्यंत निश्चीत व सर्वमान्य झालेली नाही. मानवाला बुद्धी, प्रगल्भता मिळालेली आहे.
April 15, 2021
Category:
लेखसंग्रहआज सुरेश भट याचा जन्मदिवस. यांना जाऊन इतकी वर्षे झाली तरीही येणाऱ्या पिढीवर आणि भावी पिढीवर त्याच्या गजलचे गारुड आहेच आणि तसेच राहील यावरून एक प्रसंग आठवला..
April 15, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रा. न. र. फाटक मराठीचे प्राध्यापक, प्रकांड पंडीत , पत्रकार , चरित्रलेखक , इतिहाससंशोधक, मराठी समीक्षक , संत साहित्याचे चिकित्सक होते. त्यांचे घराणे मुळचे कोकणातील ‘ कमोद ‘ गावातले होते.. त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे यांचे आत्मचरित्र १९२४ साली लिहिले. ते १९४७ साली हैद्राबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रा. न. र. फाटक यांचे मराठी साहित्यात समीक्षक, विचारवंत , इतिहासकार म्ह्णून स्थान खूपच मोठे होते त्याचप्रमाणे त्यांची स्वतंत्र मते ही देखील वर्तमानाला धरून होती.
April 15, 2021
Category:
साहित्य - ललितनुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. बाजूच्या सिनेमागृहाजवळून जात होतो. बरेच ओळखीचे चेहरे दिसले, सर कालच परीक्षा संपली. आम्ही ठरवले आत्ता मोकळे झालो, पिक्चर टाकू.
April 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti