दृष्टी बदल
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 14, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteत्यांनी कोलकत्ता येथे १९६७ साली संगीताचे अली अकबर कॉलेज काढले पुढे अमेरिकेतील सॅन रफेल येथे नेण्यात आले , त्याच्या शाखा बसेल आणि स्विझर्लंड येथेही आहेत करंट अली अकबर खान आधीच अमेरिकेत स्थायिक झालेले होते. ते १९५५ साली अमेरिकेत स्थाईक झालेले होते ते सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक यहुदी मेहुनीन यांच्या सांगण्यावरून.
April 14, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteभालजी पेंढारकर या ख्यातनाम दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. भालजींच्या साध्या राहणीचा आणि वक्तशीरपणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कान्होपात्रा या चित्रपटात त्यांनी कान्होपात्रेच्या आईची भूमिका केली. इथे दिनकर कामण्णा, चिंतामणराव कोल्हटकर आदींकडून त्यांना अनेक गोष्टी शिकावयास मिळाल्या.
April 14, 2021
Category:
साहित्य - ललित८ वी ड ही प्रवृत्ती आहे का? स्थिती आहे का? किंवा अवस्था आहे? असे अनेक विचार मनात येतात आणि हे फक्त लहान मुलांमध्येच दिसतात तर याला उत्तर नाही असेच द्यावे लागेल.
April 13, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 13, 2021
Category:
लेखसंग्रहश्रीरामभुजंगस्तोत्र हे श्रीरामाचे आदि शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र समजण्यास खूप सोपे व त्यामुळे भाविकांच्या मनाला भिडणारे आहे. समर्थ रामदासांच्या वाङ्मयामुळे व रामदासी संप्रदायामुळे महाराष्ट्रात रामभक्तांचे प्रमाण मोठे आहे. त्यांना हे स्तोत्राचे मराठी रूपांतर आवडेल अशी खात्री आहे. या स्तोत्राची रचना ‘ भुजंगप्रयात ’ (यमाचा यमाचा यमाचा यमाचा) या वृत्तात केली असल्याने त्याला ‘ रामभुजंगम् ’ असे नाव दिले आहे. अपवाद श्लोक २२ चा. तो रथोद्धता वृत्तात (राधिका नमन राधिका लगा) आहे.
April 13, 2021
Category:
साहित्य - ललितसंघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का?
April 12, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले.
April 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. भा. भावे. त्यांच्या नावावर सतरा कथासंग्रह आहेत. त्यातील सतरावे वर्ष, पहिले पाप, संस्कार, सुगंध, प्रतारणा, मोहं, फुलवा, नौका, प्रायश्चित्त अशा अनेक कथा आजही आठवतात. . जिथे जिथे दंभ, ढोंग, खोटेपणा आहे तिथे तिथे भाव्यांची लेखणी वज्रप्रहार करते. भाव्यांच्या काही कथांवर चित्रपटही तयार झालेले आहेत.
April 12, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti