विष्ठा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 23, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 23, 2020
Category:
साहित्य - ललित
November 23, 2020
Category:
साहित्य - ललितआम्ही चार मोठे, अधिक दोन लहान असे एकंदर सहा जण, एक रूम पुरणार नव्हती, दोन घेतल्यात का? उगाच डोक्यात किडा वळवळत होता. सामनासगट आम्ही जेव्हा आमच्या रूम मध्ये आलो त्यावेळेस मला दुसरा धक्का बसला. ती ‘रूम’ म्हणजे, टू बी.यच.के.चा वेल फ़र्निशश्ड फ्लॅट होता! हो किचन पण होत! गॅस, ओव्हन,फ्रीझ आणि भांड्या सगट! जेवण बाहेर करा किंवा घरात शिजवून खा!
आणि संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही ‘रिव्हर वॉक’ साठी बाहेर पडलो. डिसेम्बरचा महिना होता. भन्नाट लाईटिंगने गाव सजल होत. ख्रिसमस ओसंडून वहात होता. येथल्या लाईटिंगची एक गोष्ट मला खूप भावली, ती म्हणजे हि लाइटिंग झगझगाटाची नव्हती, नेत्रसुखद होती!
November 23, 2020
Category:
लेखसंग्रहपरमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग विशद करताना आचार्य श्री आपल्यासमोर वेगवेगळ्या अंगाने निरूपण करीत आहेत. त्या परमात्म्याला अंतरंगी कसे जाणावे? याचे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
November 23, 2020
Category:
अवर्गिकृतमुंबईत आज अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी मुंबईला उभी रहाताना पाहिलेलं आहे त्यापैकीच एक वास्तू म्हणजे “मेट्रो सिनेमा”. आज जी वास्तू मेट्रो आयनॉक्स म्हणून ओळखली जाते तिच वास्तू जुन्या काळात मेट्रो सिनेमा म्हणून प्रसिद्ध होती.
November 22, 2020
Category:
साहित्य - ललितकवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून, तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे भासले.
November 22, 2020
Category:
साहित्य - ललितऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती.
November 22, 2020
Category:
साहित्य - ललितऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती.
November 22, 2020
Category:
लेखसंग्रहभाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे.
November 22, 2020
Category:
लेखसंग्रहत्याप्रमाणे त्याचे स्वरूप वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात , ” यो बुद्धे: परतस्तु स:!” अर्थात तो परमात्मा बुद्धीच्या पार आहे. बुद्धीने त्याला जाणता येत नाही. याचे कारण आणि बुद्धीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
November 22, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti