रायगडमधली कलिंगडं
शहरे आणि गावे

रायगडमधली कलिंगडं

Category:

 

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणी कलिंगडाची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते.

  December 24, 2020


साहित्य - ललित

संधी प्रकाशातील “पूर्वा कल्याण”

Category:

 

पाडगावकर/दाते/देव या त्रयीने एकेकाळी संधीकाळातील सुरावट रचली- त्या दूरच्या दिव्यांनाही स्वतःची कहाणी सांगण्यावर बंदी घातली. आता बोलायचे कोणाशी?

  December 24, 2020


अवर्गिकृत

कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली ऑपेरा हाऊस

Category:

 

अमेरिकातील कॅलिफोर्निया मधील नापा व्हॅली या ठिकाणी असलेले “नापा व्हॅली ऑपेरा हाऊस” हे खरोखरच अमेरिकेसाठी एक अभिमानास्पद वास्तू आहे. हे थिएटर दुमजली आहे. नावातच संगीतातील एक प्रकार असल्याने इथे खास करुन सांगितिक कार्यक्रम जास्त करुन होतात.

  December 24, 2020


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ३९ – निर्भयी प्रयत्न

Category:

 

जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही.

  December 24, 2020


साहित्य - ललित

व्यस्त राहण्याचा मार्ग

Category:

 

सत्तरीच्या पुढे गेलेल्या वयांत संगणकावर ब्लॉग काढणे, लिखाण करणे, त्यासाठी वाचन करणे,  हे सारे सर्व साधारण अपेक्षित नसले तरी ते गैर वाटत नव्हते. येथे कोणतीही गोष्ट, वा यश मिळवण्याची धडपड नव्हती, अपेक्षा नव्हती. आगदी फळाची इच्छा न बाळगता केले जाणारे काम. ह्य़ात मला मिळणार होता फक्त एक आनंद, समाधान आणि व्यस्त राहण्याची कला वा सवय.

  December 24, 2020


लेखसंग्रह

श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २१

Category:

 

भगवंताच्या मांड्यांच्या वर गेल्यानंतर कमरेपाशी भगवंताने धारण केलेल्या पीतांबरा चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत.

  December 24, 2020


साहित्य - ललित

मित्र! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १२

Category:

 

कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!

  December 23, 2020


साहित्य - ललित

तोचि पिता साक्षात मानावा…

Category:

 

माझे वडील पूना हॉस्पिटलच्या आय सी यू त असतानाची, त्यांची शेवटची रात्र मी बाहेर जागवली तेव्हा ” तोच पिता साक्षात मानावा, जन्म देतो तो निमित्त केवळ ” असं मी का पुटपुटत होतो, माहीत नाही ! कदाचित वडील माझी समजूत घालत असतील त्यांच्या या आवडत्या ओळींमधून !

  December 23, 2020