लेखसंग्रह

लहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक

Category:

 

लहान मुलांमध्‍ये जन्‍मतः असलेल्‍या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्‍यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक विसाव्‍या शतकातील अग्रगण्‍य  शल्‍यविशारद होते. शल्‍यचिकित्‍सेतील भरीव कामगिरीसाठी कित्‍येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्‍यांच्‍या नावाची शिफारस करण्‍यात आली. १९५० सालापर्यंत ब्‍लॅलॉकनी जन्‍मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्‍या एक हजारपेक्षा जास्‍त शस्‍त्रक्रिया केल्‍या.

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र
शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

Category:

 

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प
शहरे आणि गावे

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

Category:

 

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्‍यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्‍याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून पवनऊर्जा निर्मिती केली जाते.

अवर्गिकृत

वाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव

Category:

 

जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ, नितळ व निस्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र निळे आकाश. दहा मिनिटे निस्सिम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता.

लेखसंग्रह

‘नोटा’ : लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..!

Category:

 

‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..!

साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग २२

Category:

 

आज पासून रुद्राचे साक्षीदार साक्ष देणार होते. खून करतानाची व्हिडीओ असूनही रुद्राने खुनाचा आरोप धुडकावून लावला होता! कशाच्या जोरावर? हाच प्रश्न दीक्षितांना आणि प्रेक्षकांना पडला होता. म्हणून आजही न्यायालयाचा तो कक्ष भरगच्च भरला होता. रुद्रा काय दिवे लावणार? हीच भावना दीक्षितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 
कोर्टाचे कामकाज सुरु झाले.