शास्त्रीय संगीतातील विविध राग ऐकण्याचे फायदे
Category:
लेखसंग्रहशास्त्रीय संगीतातील विविध राग आणि ते ऐकल्याने मिळणारे फायदे
May 21, 2019
Category:
लेखसंग्रहशास्त्रीय संगीतातील विविध राग आणि ते ऐकल्याने मिळणारे फायदे
May 21, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 21, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 21, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 21, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteचित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.
May 21, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 20, 2019
Category:
लेखसंग्रहआजकाल आपण आपल्या आजूबाजूला हेच पाहत आहोत की रोज सकाळी तयारी करून घाईगडबडीमध्ये आज लाखो लोकं ऑफिसला जात आहेत. पण ऑफिसमध्ये जाईपर्यंत सर्व ठीक असते पण ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांना झोप येते किंवा थकवा जाणवू लागतो. समोर कामाचे कितीही मोठे टार्गेट असले तरीही झोप काही केल्या आवरता येत नाही. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक लक्षात ठेवा की असं कधीतरी झालं तर त्यामागे छोटेसे सामान्य कारण असू शकते. पण जर असं वारंवार होत असेल तर मात्र त्या गोष्टीकडे आपण तात्काळ लक्ष दिले पाहिजे आणि त्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत, तर आज आपण जाणून घेऊयात यामागच्या काही कारणांबाबत…..
May 20, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 20, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 20, 2019
Category:
साहित्य - ललितअशाच दिवशी एका गांवात एक स्पर्धा असल्याची बातमी पेप्रात येते. ही स्पर्धा असते एक झाड तोडायची. त्या गांवाच्या वेशीवर बरेच दिवसापासून वठलेल्या अवस्थेत उभा असलेला एक भक्तम वृक्षराज गांवकऱ्यांना तोडायचा असतो. खरं तर कोणतंही एखादं जिवंत झाड तोडणं म्हणजे माणसाच्या डाव्या हाताचा खेळ, त्यात हे तर मेलेलं झाड. ते तडायला किती वेळ लागणार?
May 20, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti