सुरमयी गीत गाऊ – भावगीत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 24, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 24, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 24, 2019
Category:
लेखसंग्रहजहाज ट्युनिशिया देशातील ला बिझर्ते आणि ला गुलेट या दोन पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करून काळया समुद्राकडे निघाले होते. ला गुलेट आणि ला बिझर्ते या पोर्ट प्रमाणेच ट्युनिशिया या देशाचे नाव सुद्धा त्या देशात जाईपर्यंत कधी ऐकले नव्हते. तस पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश बऱ्यापैकी मोठा आहे पण ज्याप्रमाणे गरीब, निरुपद्रवी आणि शांत लोकांबद्दल जसं कोणाला काही माहिती नसतं किंवा त्यांच्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही किंवा चर्चा करत नाही असा प्रकार ट्युनिशिया सारख्या अनेक देशांबद्दल घडत असावा याची जाणीव झाली.
November 24, 2019
Category:
लेखसंग्रहआपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे…
November 24, 2019
Category:
लेखसंग्रहदेशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…!
November 24, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 23, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 23, 2019
Category:
लेखसंग्रहरात्री उशिरा केबिनच्या पोर्ट होल वर टक टक टक आवाज करत आहे असे वाटत होते . जहाज इस्तंबूल सोडून काळया समुद्रातून रशियाच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ ते बाराचा वॉच संपवून केबिन मध्ये आल्या आल्या झोप लागली होती. पण पोर्ट होल वरच्या टक टक ने जाग आली. बाहेर बघितले तर काही दिसत नव्हते, समुद्रात जहाज जात असताना नेवीगेशन लाईट सोडून इतर सर्व लाईट बंद असतात.
November 23, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 22, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 22, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti