दिनविशेष
राष्ट्रीय किसान दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Category:
लेखसंग्रह
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
लेखसंग्रहसोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे.
Category:
साहित्य - ललितगावखेड्याची वास्तव कथा..
Copyright © 2025 | Marathisrushti