Year: 2018
इंडीयन रवा मटार मोमोज
Category:
खाद्ययात्रा
September 18, 2018
दाल पकवान
Category:
खाद्ययात्रादाल पकवान’ हा सिंधी बांधवांचा नाष्ट्याचा चवदार पदार्थ आहे
September 18, 2018
आगरी कोळी स्टाईल “बांगडा फ्राय”
Category:
खाद्ययात्राम्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला , पाऊण चमचा हळद ,७ ते ८ लसणाच्या पाकळ्या ,१ इंच आल्याचा तुकडा ,आवडीनुसार १ टी. स्पून चिंचेचा कोळ ,३ ते ४ हिरव्या मिरच्या ,अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी,चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या .
September 18, 2018
मोदकाची उकड झाली सोप्पी
Category:
खाद्ययात्रागणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या आवडीचे मोदक करूया ग्रुप मेंबरच्या विनंतीवरून बरेच दिवस मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर प्रयोग करत होतो आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली सर्वाना आवडेल अशी आशा आहे.
September 18, 2018
तेवीस प्रकारचे मोदक
Category:
खाद्ययात्रा
September 18, 2018
भरलेले पापलेट (आगरी कोळी स्टाईल)
Category:
खाद्ययात्राएक पापलेट स्वछ घुवुन साइड ने कट करून त्याला हळद मीठ लिंबू रस एक चमचा आगरी मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबिर पेस्ट चोळून घ्या व एक तास मॅरीनेट करा. एका कढइत तेल गरम करुन त्यात आले लसूण मिरची कोथिंबिर पेस्ट परतून घ्या
September 18, 2018
अंडा स्लाईस
Category:
खाद्ययात्रामोठ्या तव्यावर अमूल बटर गरम करणे त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे त्यात आले,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालणे व परतणे हळद, लाल मिरची पावडर, मीठ, घालणे व परतणे, लसणीची पात घालणे व मिक्स करणे, थोडेसे पाणी घालून पावभाजीच्या मॅशरने मॅश करणे, त्यात उकडलेले अंडे सुरीने स्लाईस तुकडे करून घालणे, थोडे चीझ किसून घालणे, एक उकडलेले अंडे किसून घालणे, व चिरलेली कोथिंबीर घालणे.
September 18, 2018
टारली माशाचे तिक आंबट
Category:
खाद्ययात्राकोकण, कारवार किंवा गोव्यात बनणाऱ्या फिश करीजची लज्जत काही औरच असते. ती चव, आपल्याला घरातील फिश करी मध्ये सहसा मिळत नाही. कारण, फिश करी साठी मसाला घेताना आपल्या कडून काही मात्रा चुकत असतात. मसाल्याचं हवं तेवढं आणि योग्य प्रमाण नसणं, हे त्याचं प्रमुख कारण आहे.
September 18, 2018
आगरी कोळी स्टाईल “झिंगा मसाला”
Category:
खाद्ययात्रा
September 18, 2018