वेळेची किमया
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 15, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 15, 2018
Category:
साहित्य - ललितपरमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता.
October 15, 2018
Category:
लेखसंग्रह
October 15, 2018
Category:
लेखसंग्रह
October 15, 2018
Category:
शहरे आणि गावेकामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे.
October 15, 2018
Category:
लेखसंग्रहजेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही.

शहरे आणि गावेगांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
October 15, 2018
Category:
शहरे आणि गावेइसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश इंडोचायना द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल.आधुनिक कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह येथे वसलेली आहे.
October 15, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti