औनिंगा तलाव
Category:
शहरे आणि गावेचॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
Category:
शहरे आणि गावेचॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.
Category:
शहरे आणि गावेप्रदीर्घ काळ ओस्मानी साम्राज्याच्या भाग राहिल्यानंतर पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस कतार युनायटेड किंग्डमचे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून संपूर्ण राजेशाही अस्तित्वात असून अल थानी परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. तमीम बिन हमाद अल थानी हा कतारचा विद्यमान अमीर आहे. इस्लाम हा कतारचा राजधर्म असून येथे शारिया कायदा अस्तित्वात आहे.
Category:
शहरे आणि गावेओमान हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेएस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.
Category:
शहरे आणि गावेएल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर असून सांता आना व सान मिगेल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
Category:
शहरे आणि गावेइरिट्रिया हा पूर्व आफ्रिकेच्या आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. इरिट्रियाच्या पश्चिमेला सुदान, दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला जिबूती हे देश तर वायव्य व पूर्वेस लाल समुद्र व चिंचोळ्या सामुद्रधुनीपलीकडे सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. अस्मारा ही इरिट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेबार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
Category:
शहरे आणि गावेगुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बंगलोर या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथील विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
Category:
शहरे आणि गावेकामेरून हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. इतर आफ्रिकन देशांच्या तुलनेत कामेरूनला राजकीय व सामाजिक स्थैर्य लाभले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti