स्वप्नांच्या उपवनात नव्हता त्या सुमनांचा वावर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता; मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
March 11, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता; मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
March 11, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागझल; वृत्त: मेनका; लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
March 11, 2018
Category:
साहित्य - ललितवेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता.
March 11, 2018
Category:
लेखसंग्रहआधुनिक इतिहासात हृदय-विकार किंवा खरेतर हृदयाशी निगडीत रक्तवाहिन्यांशी सम्बन्धित आजार यावर प्रथम लक्ष वेधण्याचे निवेदनाचे श्रेय विल्यम हेबरडीन यांना जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे विकार डोके वर काढतात असे दिसून येते. वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरण यामुळे आहाराच्या पद्धतीत बदल झाले, अंगमेहनतीची कामे बाजूस जाऊन बैठ्या जीवनशैलीचा शिरकाव झाला. त्यामुळे हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले
March 11, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 10, 2018
Category:
लेखसंग्रहभारताने तूर्त मालदीववर कठोर निर्बंध घालून तेथे लवकरात लवकर निवडणुका होतील याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तेथील लोकशाही जिवंत राहू शकेल. चीन व पाकिस्तान यासारख्या शत्रूंची तेथील उपस्थिती आपल्याला घातक ठरेल. त्यामुळे परराष्ट्र नीती हे आव्हान ठरते आहे. मालदीवमधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत भारत सावधगिरीने पावले टाकील यात शंका नाही.
March 10, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-वंशमणि; मात्रा: ८+८+४=२०मात्रा
March 9, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकागझल ; जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला ; मात्रा: ८+८+८=२४मात्रा
March 9, 2018
Category:
अवर्गिकृततुमचा आवडता वार कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर डोळे झाकून कोणताही विचार न करता मी रविवार असेेेच उत्तर देईन. मला सहसा कोणी प्रश्न विचारण्याच्यानगडीत पडत नाही. मी देखील विचार करून नेहमीच उत्तर देतो असेही नाही. माझी बरीच उत्तरे मोघम असतात. त्यातील हे एक उत्तर.
March 8, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti