सॅन्डविच फुल ऑफ हेल्थ
Category:
खाद्ययात्रा
July 19, 2018
Category:
खाद्ययात्रा
July 19, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2018
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहएकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच.
July 18, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2018
Category:
लेखसंग्रहखाजगी बिल्डर्स असोत, की ‘कल्याणकारी राज्य’ असं बिरुद स्वत:च्या नांवामागे किंवा नांवापुढे मिरवणारी सरकारी यंत्रणा असो किंवा ‘मुंबय नाय कुणाच्या बापाची’ म्हणत घोषणा ठोकणारे आणि स्वत:ला या मुंबईचे भुमीपुत्र म्हणवणारे आपण सर्व जण असोत, कुणाचंही अर्वाचिन मुंबई शहर आणि त्याच्या प्राचीन इतिहासाशी काहीही देणं घेणं उरलेलं नाही, हे एव्हाना सिद्ध झालंय. कुणाचंच कुणावर नियंत्रण नाही..!!
July 18, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2018
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं.
July 18, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2018
Category:
अवर्गिकृतएक छोटीशी गोष्ट…..
July 18, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti