ज्ञान देणारे सर्वच गुरू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 21, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 21, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 21, 2018
Category:
साहित्य - ललितहजाराहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या (१०४२ ). गिनीज बुकानी त्याची नोंदहि घेतली. पण साहित्यिक या उपाधी पासून दूरच राहिले. त्यांच्या लेखनाचे एक गरुड होते. त्यांच्या पुस्तकांची वाट पहाणारे माझ्यासारख्या वाचकांचा एक वाचक वर्ग होता. लता मंगेशकर आपल्या बिझी शेदुल्ड मध्ये सुद्धा त्यांचे पुस्तक सोबत ठेवत आणि सवड मिळाली कि वाचत.
August 21, 2018
Category:
अवर्गिकृतवास्तविक आपल्या भारतीय रागसंगीतात, सकाळच्या पार्श्वभूमीवर बरेच राग ऐकायला मिळतात तरी देखील भटियार ऐकताना, आपल्या मनात नेहमीच सात्विक भाव येतात, अर्थात हा सगळा संस्काराचा भाग आहे. “पूरब से सूर्य उगा” आणि ऐकताना आपलेच मन ताजेतवाने होते. त्या गाण्याचे सूर मात्र अतिशय सुरेख, मनात भरणारे होते आणि याचे श्रेय, संगीतकार अशोक पत्की यांचे. हेच सूर, आपल्याला “भटियार” रागाची ओळख करून देतात.
August 21, 2018
Category:
लेखसंग्रहसाधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला.
August 20, 2018
Category:
लेखसंग्रहसाधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला.
August 20, 2018
Category:
लेखसंग्रहरंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते. उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात.
August 20, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 20, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअसे नेहमी म्हटले जाते, मोठ्या वृक्षासमोर लहान झाड वाढत नाही, मोठ्या झाडाची मुळे, ती वाढ रोखून ठेवतात. अर्थात याला काही अपवाद नक्कीच सापडतात आणि जेंव्हा असे अपवाद समोर येतात, तेंव्हा त्यांची झळाळी अलौकिक अशीच असते. राहुल देव बर्मन – यांच्या बाबतीत वरील विवेचन अत्यंत चपखल बसते, किंबहुना असे म्हणता येईल, राहुल देव बर्मन, आपल्या पित्याच्या (सचिन देव बर्मन) दोन पावले पुढेच गेला आणि हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झाला.
August 20, 2018
Category:
अवर्गिकृतआपणास उत्सुकता आहे ती ‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ म्हणजे काय ? आणि त्या पेंटिंग्स मुळे खरंच काही अपेक्षित परिणाम मिळतो काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची…!! बरोबर ना… !! तेच आता आपण पाहू.
August 20, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti