दिवसां दिसणारा चंद्र
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 27, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 27, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं.
December 27, 2018
Category:
अवर्गिकृतजगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही.
December 27, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. १८१७ साली जेम्स पार्किन्सन याने प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. या आजाराला ‘पार्किन्सन रोग’ असे म्हणतात. या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो.
December 27, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 27, 2018
Category:
लेखसंग्रह१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंनी पहिले मोटारचलित विमानोड्डाण केले. “विमान” या अफलातून यंत्राची प्रत्यक्ष आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालण्याचा मोठ्ठा प्रवास त्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९०३ ला सुरु झाला होता.
December 27, 2018
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसाडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.
December 27, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 27, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 27, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 27, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti